सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली नृत्यांगण गौतमी पाटीलवर (Gautami Patil) अनेकदा टीका ही होत असते. गौतमीच्या डान्सवरुन अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या हस्ते गौतमी पाटीलचा खान्देश कन्या (Khandesh Kanya) हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जयकुमार रावल यांनी गौतमीचे कौतुकही केले. या पुरस्काराने गौतमी देखील भारावून गेली असून तिने असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... जय खान्देश!" असं म्हटलं आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)