अमेरिकन पॉप गायिका Miley Cyrus ने यंदाच्या ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये स्थान मिळवलं आहे. 'Flowers'साठी मायली ला Best Pop Solo Performance चा पुरस्कार मिळाला आहे. तिच्यासोबत या कॅटगरी मध्ये Doja Cat, Billie Eilish, Olivia Rodrigo आणि Taylor Swift होते, त्यांच्यावर मात करून मायलीने हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. Grammy Awards 2024: Shankar Mahadevan यांच्या 'शक्ती' बॅन्डच्या 'This Moment'ने जिंकला Best Global Music Album! 

पहा पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)