Ayesha in Oscar Qualifying Festival: बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) हिची 'आयशा' शॉर्ट फिल्म (Ayesha Short Film) ऑस्कर पात्रता महोत्सवासाठी नामांकीत झाली आहे. फातिमा सना शेख हिने त्याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाला टोकियो येथे होणाऱ्या ऑस्कर-पात्र शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (Oscar Qualifying Festival) मध्ये सहभागी होण्यासाठी नामांकन मिळाले असल्याची माहिती दिली. ट'आयशा' ही एक अतिशय खास शॉर्ट फिल्म आहे. जीचा भाग होण्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. खूप आनंद होतोय',असे फातिमाने म्हटले आहे. (हेही वाचा : Maharashtra Cyber Summons: IPL 2023 च्या बेकायदेशीर प्रसारण प्रकरणी महाराष्ट्र सायबरने तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावले, संजय दत्तही अडचणीत!)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)