विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि  कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या रिलेशनशीपची चर्चा बॉलिवूडमध्ये दीर्घ काळापासून रंगत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन कपूरने दोघांच्या नात्याबद्दल चॅट शो मध्ये खुलासा केला. त्यानंतर पुन्हा एकदा विक्की-कतरिनाच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले. मात्र आता खुद्द विक्की आणि कतरिना आपल्या नात्याबद्दल खुलासा करणार असल्याचे समोर येत आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण या रियालिटी शो मध्ये दोघेही आपल्या नात्याबद्दलचे मौन सोडतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)