मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली. यावेळी पियुष गोयल म्हणाले, "भारतात 'क्रांतीवीर सावरकर' यांच्याविषयी कोणाचाही गैरसमज नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतासाठी दिले. वीर सावरकरांच्या बलिदानाचा अभिमान सर्व देशभक्तांना वाटतो." दरम्यान पियूष गोयल यांना भाजपने उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली असून आपल्या प्रचाराच्या वेळातून त्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)