अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी गदर 2 या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्यांने भारत आणि पाकिस्तानची बॉडर असलेल्या वाघा बॉर्डरवर हजेरी लावली. यावेळी त्यांने गदर चित्रपटातील वेशभूषा केली होती. यावेळी गदर चित्रपटातील 'हिदुस्थान जिंदाबाद था, और रहेगा' हा संवाद बोलत त्याने उपस्थितांचे मन जिंकले. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
पाहा व्हिडिओ -
Sunny Deol at Wagah Border : Hindustan Zindabad tha , Hindustan Zindabad hai aur Hindustan Zindabad rahega pic.twitter.com/MuhhSoMRHO
— Cross Town News (@CrossTownNews) August 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)