रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अ‍ॅनिमल’ने (Animal) बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता अ‍ॅनिमल लवकरच ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. अ‍ॅनिमलच्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अ‍ॅनिमल ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)