अयोध्येत श्री राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन (Inauguration of Ram Temple) 22 जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी 8 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले असून यामध्ये राजकारण आणि चित्रपट जगतातील अनेक व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. रजनीकांत, प्रभास, कंगना रणौत, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, सनी देओल, अजय देवगण, आयुष्मान खुराना, मधुर भांडारकर, संजय लीला भन्साळीपासून ते कंगना राणौतपर्यंत अनेक सेलिब्रिटींना या खास दिवशी येण्याचे आमंत्रण मिळाले आहे. आता या यादीत अभिनेता रणदीप हुड्डाचे नाव देखील जोडले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)