Ambani Family Visited Siddhivinayak Temple: आकाश अंबानी आणि त्यांची गरोदर पत्नी श्लोका मेहता यांनी सिद्धिविनायक मंदिराला पुन्हा भेट दिली. त्यांचे वडील मुकेश अंबानी आणि पृथ्वी अंबानी हे देखील त्यांच्यासोबत होते. अंबानी कुटुंब अत्यंत धार्मिक आहे. 21 मे 2023 रोजी पापाराझींनी अंबानी कुटुंबाला गणपती बाप्पाचे दिव्य दर्शन घेतल्यानंतर सिद्धिविनायक मंदिराच्या आवारातून बाहेर पडताना पाहिले. क्लिपमध्ये, मुकेश अंबानी आपल्या दोन वर्षांच्या नातू पृथ्वी अंबानीला हाताला धरून पुढे जात होते. दुसरीकडे, आई होणारी श्लोका मेहता त्यांच्या मागे चालताना दिसत आहे. (हेही वाचा - Viral Video: Dhadhang Dhang गाण्यावर लाल साडीतील देसी मुलीच्या सेक्सी डान्सने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; Watch)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)