अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी (Hema Malini) आज त्यांच्या मतदार संघ मथुरेचा (Mathura) आढावा घेतला. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranut)  मथुरेतून निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे, असा प्रश्न हेमा मालिनींना विचारला असता हेमा मालिनी म्हणाल्या तुम्हाला मथुरेत फक्त चित्रपट कलाकारचं (Film Stars) हवेत का? असं असेल तर उद्या राखी सावंतही (Rakhi Sawant) मथुरेतून निवडणुक लढवतील, अशी मिश्किल टिपण्णी हेमा मालिनी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)