शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. आर्यनला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. शुक्रवारी न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी विशेष एनडीपीएस न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता माहिती मिळत आहे की, आरोपी आर्यन खान आणि इतरांच्या जामीन याचिकांवर बुधवारी मुंबईतील विशेष एनडीपीएस कोर्ट सुनावणी करणार आहे.
Drugs-on-cruise case: Special NDPS court in Mumbai to hear accused Aryan Khan and others' bail pleas on Wednesday
(File photo) pic.twitter.com/GnckOGYAKt
— ANI (@ANI) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)