दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी अमिताभ बच्चन यांची ११ वर्षांची नात आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) यांच्याबद्दल खोटे दावे असलेले व्हिडिओ प्रसारित करण्यापासून यूट्यूब चॅनेलला (Youtube) प्रतिबंध केले. न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी बच्चन यांच्या याचिकेवर नोटीस जारी करताना, युट्यूब चॅनेलसह त्यांच्या सहयोगींना हे निर्देश दिले आहे. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की प्रत्येक मुल ते सेलिब्रिटीचे असो किंवा सामान्याचे ते सन्मान आणि आदराचे हक्कदार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)