कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. संगीतकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) यांच्यानंतर आता चित्रपट निर्माता-दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. आणि त्या लोक त्यांच्या संपर्कात आली असतील त्यांनाही चाचणी करून घेण्यास सांगितले.
Tweet
I have tested positive for Covid. Been Fully vaccinated but experiencing Mild symptoms. Have isolated myself. Those who came in contact with me in kindly get yourself tested. Please be safe & follow covid-19 protocols 🙏
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) January 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)