कपिल देवप्रमाणेच आता आणखी एका क्रिकेट स्टारचा बायोपिक येणार आहे. बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे OTT वर क्रिकेट स्टार प्रवीण तांबेची भूमिका साकारणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारची चित्रपट 'कौन प्रवीण तांबे' 1 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. श्रेयस तळपदेचा 'कौन प्रवीण तांबे' 3 भाषांमध्ये पदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पाहता येणार आहे.
Tweet
SHREYAS TALPADE IN & AS ‘KAUN PRAVIN TAMBE?’: BIOPIC ARRIVES ON DISNEY PLUS HOTSTAR ON 1 APRIL... #ShreyasTalpade stars in the biopic of cricketer #PravinTambe - titled #KaunPravinTambe? - which will premiere on #DisneyPlusHotstar on 1 April 2022 in #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/PUAwhC9VC8
— taran adarsh (@taran_adarsh) March 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)