गेल्या १५ वर्षांपासून अभिनेता अक्षय कुमारचा (Actor Akshay Kumar) हेअर स्टायलिस्ट (Hair Stylist) असलेल्या मिलींद जाधवचं (Milind Jadhav) निधन झालं आहे. अक्षयने त्याच्या निधनानंतर त्याच्या सोशल मिडीयावर (Social Media)  एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षने लिहतो, 'तुझी फंकी हेअरस्टाईल (Hair Style), तुझं हसू यामुळे गर्दीतही तू वेगळेपणा दिसायचा. माझा एकही केस विस्कटू नये याची तू सतत काळजी घ्यायचा. मिलन जाधव गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ माझा हेअर ड्रेसर म्हणून होतास. आता तू माझ्याबरोबर नाही यावर माझा विश्वासच बसत नाही. तुझी खूप आठवण येईल मिलानो. अभिनेता अक्षय कुमारचे या पोस्टमधून (Post) त्याच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मजबूत बाँड (Bond) दिसून येतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)