अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) आता प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.  पृथ्वीराजचा 'आदुजीविथम-द गोट लाइफ' (Aadujeevitham-The Goat Life) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा 1 मिनिट 33 सेकंदाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये 'अंदर से कोई बाहर ना जा सके......'. हा एकच डायलॉग ऐकू येतो.  बेंजामिन यांच्या 'आदुजीविथम' या कादंबरीवर आधारित असणाऱ्या 'आदुजीविथम-द गोट लाइफ' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केलं आहे.

पाहा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)