‘Bhool Bhulaiyaa 3’ Box Office Collection Day 11: कार्तिक आर्यन, विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित स्टारर 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत 11 व्या दिवशी 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी, चित्रपटाने 12.40 कोटी कमावले. शनिवारी 9 नोव्हेंबर रोजी 17.40 कोटी कमावले, रविवारी 10 नोव्हेंबर रोजी चित्रपटाने 18.10 कोटी कमावले, पहिल्या आठवड्यात, कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)च्या चित्रपटाने 16,88 कोटींची कमाई केली होती. दोन आठवड्याच्या शेवटी, चित्रपटाने 47.90 कोटी कमावले, ज्याची एकूण 216.76 कोटी झाली.

 

‘भूल भुलैया 3’ कलेक्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)