अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुराणी यांच्या नात्यामधील खटक्यांच्या अनेक उलट सुलट बातम्या मागील काही दिवसांपासून समोर येत आहे. आता राखी सावंतनेच पती विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. आपले दागिने आणि पैसे आदिलने घेतल्याचा आरोप केला आहे. ओशिवरा पोलिस स्टेशन मध्ये तिने पती विरोधात तक्रार नोंदवली आहे.
पहा ट्वीट
Mumbai: Actor Rakhi Swant files a complaint against her husband Adil Durrani at Mumbai's Oshiwara PS alleging he has taken her money and jewellery. Police have filed an FIR under IPC Sec 406 & 420 against Adil Durrani. He has been called for questioning: police
— ANI (@ANI) February 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)