किंग खान शाहरुखचा (Shahrukh Khan) पठाण (Pathhan) हा चित्रपट सध्या सर्वत्र बॉक्स ऑफिसवर (Box Office) दमदार कमाई करत असून भारतात या चित्रपटाने 500 कोटी पेक्षा अधिकची कमाई केली आहे. बिग बॉस 16 चा सहभागी अब्दूल रोजिक (Abdul Razik) यांने शाहरुख खान यांचा पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी संपुर्ण सिनेमा हॉल बुक केला आहे. अब्दूल रोजिक यांने मुंबईतील एक सिनेमा हॉलमधील एक संपुर्ण शो बुक केला आहे.
Former '#BiggBoss16' contestant #AbduRozik booked an entire cinema hall in #Mumbai to watch Bollywood actor #ShahRukhKhan's action entertainer '#Pathaan'. pic.twitter.com/YGQlkOUkCI
— IANS (@ians_india) February 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)