Tesla मध्ये Union Campaign छेडल्याचं कारण देत डझनभर कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टेस्लाच्या न्यूयॉर्क मधील बफेलो भागात फॅक्टरी मधील ही घटना आहे. ऑटोपायलट वर्कर्स कडून हा संप छेडण्यात आला होता.
पहा ट्वीट
JUST IN: Tesla fires dozens of employees at its Buffalo, New York factory one day after Autopilot workers announced a union campaign, organizers sayhttps://t.co/kq1vHNtFRo pic.twitter.com/BHyrGtWKgu
— Bloomberg (@business) February 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)