Image used for representational | (Photo Credits: File Image)

XVideos, Pornhub.com And XNXX.com: लॉकडाउन च्या काळात अनेक वेबसीरीज,मूव्हीज पाहण्यासाठी अनेकांनी Amazon,Netflix ची अकाउंट सुरु केली असतील, या कंंपन्यांंनी सुद्धा वेगवेगळ्या आकर्षक स्कीम आणुन ग्राहकांंना खुश केले आहे, मात्र आता जगभरातील सर्वात व्यस्थ म्हणजेच टॉप व्ह्युज असणार्‍या साईट्सची यादी समोर आली असता या दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मना मागे टाकत वेगळ्याच साईट्स टॉपला असल्याचे समजत आहे. या साईट्स म्हणजे अन्य कोणत्या नसुन पॉर्न साईट्स आहेत. मागील काही काळात टॉप व्ह्युज असणार्‍या साईट च्या यादीत XVideos, Pornhub.com & XNXX.com या तीन साईटस ला स्थान मिळाले आहे. फास्ट होस्ट या वेबसाईट सर्व्हे मध्ये या बाबत माहिती समोर आली आहे. Amity University ची वेबसाईट हॅक! Pornhub.com, Xvideos.com आणि Porn.com येथे जॉब मिळवण्यासाठी 3 लाखांची मागणी 

फास्ट होस्ट च्या अहवालानुसार XVideos या साईटवर दर महिन्याला 3.142 बिलियन हुन अधिक व्हिजिट्स आहेत.ही वेबसाईट यादीत 8 व्या स्थानी असुन  2.848 बिलियन व्हिजिट सह पॉर्नहब ही 10 व्या स्थानी आहे. xnxx.com ही साईट 11व्या स्थानी असुन याला दर महिना कमीत कमी 2.404 बिलियन व्हिजिटस मिळतात. या तिन्ही पॉर्न साईटस ने प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझोन आणि नेटफ्लिक्स ला मागे टाकले आहे. अमॅझॉनचे व्ह्युज पाहिल्यास दर महिना 2.292 बिलियन सह यादीत12वे स्थान आहे तर नेटफ्लिक्स 2.211 बिलियन व्हिजिटस सह 13 व्या स्थानी आहे.

Sex Tips: Porn Addiction मुळे तुमच्या सेक्स लाईफ मध्ये होतो का बिघाड? जाणून घ्या उत्तर

दरम्यान, जगभरात सर्वात वापरली गेलेल्या साईटस मध्ये प्रथम स्थानी गूगलने बाजी मारली आहे. गूगल ला दर महिना 78.552 बिलियन व्हिजिट नोंंदवल्या गेल्या असुन यानंतर यूट्यूब, फेसबुक और ट्विटर या सोशल मीडिया प्लेटफॉर्मचे नाव यादीत टॉप ला आहे. चीनी सर्च इंजिन Baidu.com सुद्धा चौथ्या क्रमांकावर आहे.