गोंदिया मध्ये उसाच्या मळ्यात सापडलेल्या बिबट्यांच्या बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईसोबत एकत्र आणण्यात आले आहे. अर्जुनी मोरगाव तहसीलमधील नवागावपासून सुमारे 6 किमी अंतरावर भिवाखिडकी गावातील एका शेतामध्ये ही बछडी सापडली आहेत. सहाय्यक वनसंरक्षक (नवेगाव) दादा राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार वनविभागाने या बिछड्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीमध्ये विसवण्यात मदत केली आहे. Nashik: मध्यरात्री विहिरीत पडला बिबट्या; सकाळी ग्रामस्थांनी 'असे' वाचवले प्राण (Watch Video) .
पहा ट्वीट
Successful reunion of leopard cubs with their mother due to efforts taken by @MahaForest RRT team of Navegaonbandh range in Gondia district.
Video credit: ACF Dada Raut @mid_day @MahaForest @SMungantiwar @ben_ifs @PraveenIFShere @saroshlodhi @krait_saurabh @RandeepHooda pic.twitter.com/4avH7DodpL
— Ranjeet Jadhav (@ranjeetnature) December 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)