india

⚡हैदराबाद येथील बंदलागुडा येथे झालेल्या लिलावात एक गणेश लाडूची किंमत लागली तब्बल ₹1.87 कोटी

By Shreya Varke

हैदराबादच्या बंदलागुडा येथील कीर्ती रिचमंड विला येथे सणासुदीनिमित्त काल १६ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा झालेल्या लिलावात एका लाडूला विकत घेण्यासाठी ₹१.८७ कोटींची लिलावी किंमत लागली होती, मागील वर्षीच्या तुलनेत यात ६१ लाखांची वाढ झाली आहे. मागच्या वर्षी हा लाडू 1.26 कोटी रुपयांना लिलाव झाला. महोत्सवाच्या आयोजकांनी खरेदीदाराचे नाव जाहीर केलेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील गणेश चतुर्थी उत्सवात कीर्ती रिचमंड व्हिला लाडू सर्वात महागडे ठरले आहे.

...

Read Full Story