Smita Patil Death Anniversary 2019: स्मिता पाटील यांच्या मोहक सौंदर्याचे दर्शन घडवणारे हे फोटो पाहिलेत का?

मराठी वृत्तवाहिनीत बातमीदार म्हणून काम करणाऱ्या स्मिता पाटील यांची सिनेमात एंट्री ठरली हिट (Photo Credits: Facebook)

अरुण खोपकर यांच्या डिप्लोमा या सिनेमापासून स्मिता पाटील यांच्या करिअरची खरी सुरुवात झाली. (Photo Credits : Facebook)

अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्मिता पाटील यांची सिल्व्हर स्क्रीनवर हिट होती. (Photo Credits: Facebook)

अभिनेता राज बब्बर यांच्या सोबत प्रेमप्रकरणाने स्मिता पाटील चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या दोघांचा मुलगा प्रतीक बब्बर देखील सिनेमातून सर्वांसमोर आला आहे. (Photo Credits: Facebook/Instagram)

स्मिता पाटील यांना मानाचा असा पद्मश्री पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. (Photo Credits: Facebook)

जैत रे जैत , भूमिका (1978), उंबरठा (1981), चक्र (1982), बाजार (1983), आज की आवाज (1985) या सिनेमांसाठी स्मिता पाटील यांना फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. (Photo Credits: Facebook)
- ‘Song Sindoor’: 'ऑपरेशन सिंदूर' वर बनवलेले एक नवीन गाणे झाले रिलीज, सुखविंदर सिंग यांनी दिला आवाज
- India A vs England Lions: भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स संघाचीही घोषणा, ख्रिस वोक्स आणि रेहान अहमद यांचाही समावेश
- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
- MI vs DC IPL 2025 63rd Match Toss Update: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, मुंबई करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
- Mumbai Shocker: संतापजनक! लोकल ट्रेनमध्ये वादानंतर पुरूष प्रवाशाकडून महिलेला बेदम मारहाण (Video)
- Raja Shivaji Release Date: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' 1 मे 2026 ला होणार रीलीज; मुख्य पात्रांमध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन यांच्याही नावाची समावेश
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
-
‘Song Sindoor’: 'ऑपरेशन सिंदूर' वर बनवलेले एक नवीन गाणे झाले रिलीज, सुखविंदर सिंग यांनी दिला आवाज
-
India A vs England Lions: भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स संघाचीही घोषणा, ख्रिस वोक्स आणि रेहान अहमद यांचाही समावेश
-
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
-
MI vs DC IPL 2025 63rd Match Toss Update: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली, मुंबई करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11