⚡महाराष्ट्रात हवामानाचा दुहेरी तडाखा: काही भागात उष्णता तर कुठे पावसाची चिन्हे
By Abdul Kadir
मंगळवार, 14 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील हवामानात मोठी विविधता पाहायला मिळणार आहे. मुंबईसह कोकणात आर्द्रता वाढणार असून, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट, तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.