1/10

फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस अनुष्का शर्माचा पांढ-या गाऊनमधील हॉट लूक ने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. (Photo Credits: File)
2/10

अनन्या पांडे हिचा हटके वन पीस मधील बोल्ड लूक (Photo Credits: File)
3/10

लाल रंगातील गाऊनमधील मौनी रॉय चा रेड हॉट लूक (Photo Credits: File)
4/10

आपल्या मादक अदांमुळे नेहमी चर्चेत असलेली हॉट गर्ल सनी लियोनी (Photo Credits: File)
5/10

राझी चित्रपटातून स्वत:च्या हिंदीत आपल्या अभिनयाची छटा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Photo Credits: File)
6/10

बेबी पिंक अँड ब्लॅक गाऊनमधील आलिया भट चा क्यूट लूक (Photo Credits: File)
7/10

कॉकटेल फेम डायना पेंटी चा गुलाबी जमसूटमधील क्यूट लुक (Photo Credits: File)
8/10

कबीर फेम कियारा आडवाणी हिचा पिवळ्या गाऊनमधील मादक अंदाज (Photo Credits: File)
9/10

रुपेरी पडद्यावर आपल्या लूकने सदैव झगमगणारी क्रिती सेनॉनचा बोल्ड अंदाज (Photo Credits: File)
10/10
