Swapnil Joshi Birthday Special : 'या' भूमिका ठरल्या लक्षवेधी !

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी याचा आज वाढदिवस. स्वप्निलचा स्मार्ट लूक, दमदार अभिनय आणि रोमांटिक अंदाज लोकप्रिय आहे. गेली 30-32 वर्ष आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. सिनेमा, मालिका, कॉमेडी शो, नाटक अशा विविध माध्यमातून त्याने अनेक भूमिका साकारल्या. पण त्याच्या 'या' भूमिका लक्षवेधी ठरल्या. (Photo Credit : Instagram)

श्रीकृष्ण- स्वप्निलने साकारलेला श्रीकृष्ण अजूनही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. गोड, निरागस चेहरा आणि तितकाच अप्रतिम अभिनय लक्षवेधी ठरला. (Photo Credit : Instagram)

घनःश्याम- 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतील घना प्रेक्षकांना भावला. या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. (Photo Credit : Instagram)

गौतम- 'मुंबई पुणे मुंबई'मधील अवखळ, अल्लड पण तितकाच समजूतदार, प्रेमळ, रोमांटिक गौतम रसिकांना भिडला नसेल तर नवलचं. (Photo Credit : Instagram)

श्रेयस- 'दुनियादारी' सिनेमातील चॉकलेट बॉय श्रेयसची तरुणाईला भूरळ पडली. (Photo Credit : Instagram)

श्लोक- 'रणांगण' सिनेमात स्वप्निलचा एक अनोखा लूक पाहायला मिळाला. यात स्वप्निलने पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिका साकारली होती. पण त्याच्या दमदार अभिनयामुळे श्लोकची व्यक्तिरेखा उठावदार झाली. (Photo Credit : Instagram)
-
Delhi Capitals Captain IPL 2025: कोण होणार दिल्लीचा कर्णधार? शुक्रवारी होणार नवी कर्णधारची घोषणा
-
Happy Dhulivandan 2025 Wishes in Marathi: धुलिवंदन निमित्त Messages, Whatsapp Status, Images द्वारे द्या धुळवडीच्या शुभेच्छा!
-
Mumbai Beat Gujarat, WPL 2025 Eliminator Match: एलिमिनेटर सामन्यात मुंबईचा शानदार विजय, दुसऱ्यांदा फायनलमध्ये केला प्रवेश; गुजरातचा 47 धावांनी पराभव
-
AB de Villiers On Rohit Sharma: एबी डिव्हिलियर्सने रोहित शर्माच्या निवृत्तीवर उघडपणे केले भाष्य, सांगितले हिटमॅनचे गुण
-
Harry Brook Banned Two Years IPL: आयपीएल 2025 मधून माघार घेतल्याबद्दल हॅरी ब्रूकवर दोन वर्षांची बंदी, बीसीसीआयचा कठोर निर्णय
-
MI vs GG WPL 2025 Eliminator Match Scorecard: मुंबई इंडियन्सने गुजरातसमोर ठेवले 214 धावांचे लक्ष्य, हेले मैथ्यूज आणि नैट साइवर-ब्रंटची स्फोटक खेळी
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा
-
Delhi Capitals Captain IPL 2025: कोण होणार दिल्लीचा कर्णधार? शुक्रवारी होणार नवी कर्णधारची घोषणा
-
Harry Brook Banned Two Years IPL: आयपीएल 2025 मधून माघार घेतल्याबद्दल हॅरी ब्रूकवर दोन वर्षांची बंदी, बीसीसीआयचा कठोर निर्णय
-
MI vs GG WPL 2025 Eliminator Match Scorecard: मुंबई इंडियन्सने गुजरातसमोर ठेवले 214 धावांचे लक्ष्य, हेले मैथ्यूज आणि नैट साइवर-ब्रंटची स्फोटक खेळी
-
MI vs GG WPL 2025 Eliminator Match Toss Update: 'करो या मरो' सामन्यात गुजरातने जिंकली नाणेफेक, मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी केले अंमत्रित