वाशी-ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत
Representational Image (Photo Credits: PTI)

वाशी-ठाणे ट्रान्सहार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा कोलमडली आहे. तर ऐरोली-ठाणे दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने या मार्गावरील वाहतूक गेल्या एक तासापासून विस्कळीत झाली आहे. या प्रकारामुळे नागरिक संतापवले असून रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

तर सोशल मीडियात ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर झालेल्या बिघाडामुळे नागरिक ट्वीटरवरुन याबाबत  विचारणा करत आहेत. तसेच कधीपर्यंत वाहतूक पूर्ववत होणार आहे याबाबत सुद्धा अधिक माहिती रेल्वेप्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

Tweets:

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात