Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची जोरदार धडक; कारचा चक्काचूर
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नुकत्याच झालेल्या आपघातात कंटेनरला कारने जोरदार धडक(Container collided with car ) दिल्याचं समोर आलं आहे. हा अपघात हडस पिपंळगाव जवळील टोल नाक्याजवळ झाला. या अपघातात कारचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली (no casualties) नाही. या आधीही शुक्रवारी ८ मार्च रोजी अपघात झाला होता.चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट समोरील ट्रकला पाठीमागून धडकली होती. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा :Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातात तीन ठार, दोन गंभीर जखमी )