
नाशिक-पुणे महामार्गावरील अपघतात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. यामध्ये मृत झालेल्या व्यक्ती या जिल्हा व्यवस्यात शिक्षण आणि प्राधिकरम कार्यालयाचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.
अपघातात ठार झालेले कर्मचारी हे येरवडा कारागृहातील मुद्रणालयात स्टेशनरी घेऊन येण्यासाठी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. तर दोन मृत व्यक्तींसह अन्य चार जण जखमी झाले आहेत.
(नाल्यात कचरा टाकल्यास वस्तीचे पाणी बंद करा, प्रवीण परदेशी यांचा कर्मचाऱ्यांना आदेश)
तर या मार्गाने जात असताना टेम्पो आणि एका वाहनामध्ये धडक झाल्याने टक्कर झाली. त्यावेळी टेम्पो उलटून दोघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.