Bombay High Court | (Photo Credits-ANI)

मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) अतिरिक्त न्यायाधीश (Additional Judges) पदांवर न्यायाधीशांची नियूक्ती आज (3 डिसेंबर 2019) करण्यात आली आहे. मुकुंद गोविंदराव सेवलीकर (Mukund Govindrao Sewlikar), वीरेंद्र सिंह ज्ञानसिंह बिष्ट (Virendrasingh Gyansingh Bisht) , देबद्वार भालचंद्र उग्रसेन (Debadwar Bhalchandra Ugrasen), मुकुलिका श्रीकांत जवळकर (Mukulika Shrikant Jawalkar), सुरेंद्र पंढरीनाथ तावडे (Surendra Pandharinath Tavade) आणि नितिन रुद्रसेन बोरकर (Nitin Rudrasen Borkar) अशी या न्यायाधीशांची नावे आहेत. या सर्व न्यायाधीशांची सेवाजेष्ठतेनुसार नियुकीत करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेने याबबत वृत्त दिले आहे.

एएनआय ट्विट

वर उल्लेख करण्यात आलेल्या सर्व न्यायाधीशांची नियुक्ती ही सेवाज्येष्ठतनेनुसार करण्यात आली आहे.