माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच भाजपचे मोहित कंबोज भारतीय यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी त्यांना 5000 रुपये जमा करण्यास सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी 30 डिसेंबर आहे.
Mumbai | Mazagaon Magistrate's Court grants bail to NCP leader Nawab Malik on a personal bond of Rs 15,000 and also asks him to deposit Rs 5000, in connection with a defamation case filed against him by BJP's Mohit Kamboj Bharatiya
The next date of hearing is 30th December
— ANI (@ANI) November 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)