Heavy Raining | Representational image (Photo Credits: pxhere)

अनेक दिवसांपासून लोक पाऊसची खूप आतुरतेने वाट पाहत होती. मात्र आता महाराष्ट्रात आज मॉन्सून दाखल होण्याचा आनंद सरवी कडे पसरला आहे. तर काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. परंतु आता देशभरातल्या काही राज्यात दमदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे .पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेमुळे वाढलेली धग कमी होऊन वातावरणात गारवा पाहायला मिळत आहे. आज तर खूप ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज व यल्लो अलर्ट जाहीर केले आहेत.तसेच आज कोल्हापूर मध्ये सुद्धा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे व ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.काही ठिकाणी ह्या अवकाळी पाऊसणी खूप नुकसान केल्याचे समोर आले आहेत,आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने सातार शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: आज व उद्याचा हवामान अंदाज : राज्यात इथे मुसळधारेचा अंदाज | Maharashtra Weather Update

 

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी

मध्य महाराष्ट्र:पुणे,सातारा,कोल्हापूर.

यंदाच्या वर्षी राज्यभरात पाऊस समाधानकारक असेल असा अंदाज आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे.विशेषत: पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह दमदार पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्यात तर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.