Kangana Ranaut Y+ Security Controversy: कंगना रनौत हिची सुरक्षा करणे आपली जबाबदारी; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विधान
Former Chief Minister Devendra | (Photo Credits: Twitter/ANI)

Kangana Ranaut Y+ Security Controversy: बॉलिवूड मधील अभिनेत्री कंगना रनौत हिच्या सुरक्षिततेसंदर्भात भाजप नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे विधान केले आहे. फडणवीस यांनी असे म्हटले आहे की, एखाद्याचे वाक्य किंवा विचार चुकीचा असल्यास त्याचा निषेध करु शकतो. राज्य सरकार मधील घटनात्मक पदांवर बसलेल्या लोकांची जबाबदारी आहे की, तिच्यासह मालमत्तेचे रक्षण करावे. जर असे नाही झाल्यास आपण 'Banana' रिपब्लिक बनू. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाच्या सुरक्षिततेबद्दल जे काही भाष्य केले ते मुंबई किंवा महाराष्ट्राच्या अपमानकारक आहे. अशा व्यक्तीला केंद्र सरकारने Y श्रेणी सुविधा देत असल्याने ही आश्चर्याची आणि दु:खकारक सुद्धा आहे. महाराष्ट्रात कोणतीही राष्ट्रवादी पार्टी, शिवसेना आणि काँग्रेसची पण नाही तर भाजपची सुद्धा संपूर्ण जनता आहे.

दुसऱ्या बाजूला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना बद्दल वापरलेल्या शब्दामुळे तिने अशा पद्धतीची विचारसरणीसाठी देशातील कोटींच्या संख्येने मुली कधीच माफ करणार नाहीत असे म्हटले आहे. तर मुलींचे शोषण करणाऱ्यांना चालना संजय राउत यांच्यासारख्या नेत्यांमुळे मिळते असे ही तिने म्हटले. (Kangana Ranaut Controversies: कंगना रनौत ची तुलना झाशीच्या राणीशी करणार्‍या 'झाशीचा राजा' राम कदम यांनी जनतेची माफी मागावी- सचिन सावंत)

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांच्या वडिलांनी तक्रार सुद्धा केली नव्हती. जर या प्रकरणी मी मुंबई पोलिसांचे निंदा केली तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. देश आझाद आहे. मला बोलण्यास किंवा देशात कोणत्याही ठिकाणी जाण्याचा हक्क आहे. कंगना हिने मला मारण्याची धमकी सुद्धा दिली जात आहे. मी येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे.

तर कंगना रनौत हिने काही दिवसांपूर्वी मुंबईची पाकव्याप्त कश्मीर सोबत तुलना केल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना पक्षाने देखील कंगनाचं थोबाड फोडल्याशिवय राहणार नाही अशाप्रकारची वक्तव्य केली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीकडून देखील पोस्टर्स फाडण्यात आली. त्यानंतर आता 9 सप्टेंबरला मुंबईत येणार्‍या कंगनाला केंद्र सरकारकडून 'Y' दर्जाची सुरक्षा पुरवली जाईल अशी सुत्रांची माहिती आहे अशाप्रकारचे ट्वीट ANI कडून करण्यात आले आहे.