नाशिक जिल्ह्यात अंबड आणि म्हसरुळ मध्ये FDA च्या कारवाईत 12 लाख किमतीचा बनावट तूप आणि पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे. मधुर डेरी अँड डेलीनीड्स आणि आनंद डेअरी फार्म या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाड टाकली असता भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आढळून आले.
#अंबड इथली मधुर डेरी अँड डेलीनीड्स, तर म्हसरूळ इथल्या आनंद डेअरी फार्म या दुकानांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाड टाकली असता भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ आढळून आले.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)