Railway Accident | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मध्य रेल्वे ने तात्पुरत्या स्वरुपात किसान रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हात किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबल्यास शेतमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं ही शक्यता लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला आहे.