Beed Unseasonal Rain: बीडमध्ये अवकाळी पावसाने वऱ्हाडी मंडळींना झोडपून काढले (पहा व्हिडिओ)
Beed Marriage

Beed Unseasonal Rain:  राज्यात अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. बीडमध्ये (Beed) सुरु असलेल्या एका लग्नाच्यावेळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जोरदार हजेरी लावली. यावेळी वादळी पावसासह गारपिटीमुळे लोकांना मोठा त्रास हा सहन करावा लागला. वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप देखील उडून गेला. व-हाडी मंडळींना गारांनी चांगलेच झोडपून काढले

पहा व्हिडिओ -