अमेरिकेतील 'जय हो म्युझिकल कॉन्सर्ट' मधील अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत (Photos)
Amruta Fadnavis (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमीच आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असतात. तसंच त्यांची गायनाची आवडही सर्वश्रूत आहे. अलिकडेच अमृता फडणवीस यांनी अमेरिकेतील एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झाल्या होत्या.

अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन यांनी जय हो चॅरिटी म्युझिकल कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. या कॉन्सर्टमध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

पहा फोटोज:

भारत-अमेरिकेतील हृदयविकार आणि ल्युकेमिया पीडित रुग्णांच्या मदतीसाठी या चॅरिटी शो चे आयोजन करण्यात आले होते.