महाराष्ट्र
India vs Pakisthan Match: क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष, व्हिडिओ व्हायरल
Pooja Chavanक्रिकेट सामन्यात काल पाकिस्तानला भारताने हरवल्यानंतर भारतात ठिकठिकाणी जल्लोष होवू लागला. पुण्यातील तरुणांचा जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला.
Mumbai News: लोकल ट्रेन मध्ये महिलांच्या डब्यात साप? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Pooja Chavanमुंबई लोकलची ट्रेन ही मुंबईकरांसाठी लाईफलाइन आहे. रोज नवनवीन प्रकार या लोकल ट्रेनमधून घडत असतात. लोकल ट्रेनमध्ये चक्क साप घुसल्याची माहिती मिळाली आहे.
Mumbai Traffic Update: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामासाठी जून 2024 पर्यंत बीकेसी मध्ये बंद राहतील हे '2' मार्ग
टीम लेटेस्टलीdiamond bourse junction ते JSW Centre आणि Platina building junction ते Trade Centre जवळ Motilal Nehru Nagar पर्यंतचा रस्ता बुलेट ट्रेन च्या बांधकामासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Pune Crime: पुण्यात गणपतीच्या वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण, घटना कॅमेरात कैद
Pooja Chavanगणपतीची वर्गणी मागायला गेलेल्या काही टोळक्यांनी दुकानदाराला मारहाणी केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पुणे पोलीसांनी मारहाण विरुध्दात चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
Maratha Reservation Issue: मराठा आरक्षण आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस कोण कोण उपस्थित? Watch Video
टीम लेटेस्टलीमराठा आरक्षण संदर्भात विचारविनीमय करण्यासाठी नुकतीच एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. खास करुन सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांची उपस्थिती उल्लेखनिय होती.
Pankaja Gopinath Munde: पंकजा मुंडे यांच्या मनात चाललंय तरी काय? शिवशक्ती परिक्रमा यात्रा संपताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
टीम लेटेस्टलीपंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, माझा कोणत्याही आरक्षणास विरोध नाही. मी पूर्णपणे वंचितची लढाई लढते आहे. मी मराठा समाजाला जर असूरक्षीत वाटत असेल तर त्यांची आरक्षणाची मागणी रास्त आहे.
Ganesh Festival 2023: गणेश उत्सव विशेष फेऱ्यांमधील 'या' 3 गाड्यांमध्ये 16 अधिकचे डब्बे जोडले - मध्य रेल्वेची माहिती
टीम लेटेस्टली०११६५/६६ एलटीटि-मेंगळूरु, ०११६७/६८ एलटीटि-कुडाळ आणि ०११५५/५६ दिवा-चिपळूण या गाड्यांमध्ये अधिकचे कोच लावण्यात आले आहेत.
Gadchiroli News: मुरुमगावातून २० लाखांचा गांजा जप्त; पोलीसांनी सापळा रचून तीन आरोपींना केली अटक
Pooja Chavanधानोरा तालुक्यातून पोलीसांनी ३ आरोपींकडून २० लाख ९८ हजार ८०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. पोलीसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे.
Manoj Jarange Protest Update: गावकर्‍यांच्या अट्टाहासासमोर मनोज जरांगेंनी झुकत सलाईन घेतलं; पुढील निर्णयाकडे सार्‍यांचे लक्ष
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत.
Maratha Reservation Issue: मराठा आरक्षणाचा निर्णय कायदेशीररित्या वैध पाहिजे यावर सरकार ठाम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
टीम लेटेस्टलीमराठा समाजाला आरक्षण मिळावे यावर सरकार ठाम आहे. फक्त सरकारची भूमिका इतकीच की आरक्षणाचा निर्मय कायदेशीररित्या वैध असायला हवा. जेणेकरुन आरक्षण कोर्टातही टिकू शकेन, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मराठा आरक्षण मुद्द्यावर पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Mira-Bhayandar: CBI चे आयुक्त असल्याचे भासवून नायगाव येथील एका व्यावसायिकाची 26 लाख रुपयांची फसवणूक; आरोपीला अटक
टीम लेटेस्टलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल अब्दुल खान (43) असे आरोपीचे नाव असून तो मीरा रोड येथील पॉश बेव्हरली पार्क भागातील रहिवासी आहे.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली; मावळ व पुणे मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची शक्यता
Bhakti Aghavमनसेचा उमेदवार महायुतीच्या उमेदवाराच्या संभाव्यतेला कितपत हाणून पाडू शकतो याचे मूल्यांकन केले जात आहे. मनसेने यावेळी आपली शक्ती पुणे जिल्ह्यावर केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे सुप्रिमो राज ठाकरे यांचे पुणे दौरे अलीकडे वाढले असतानाच त्यांनी या निवडणुकीतील उमेदवारासाठी पक्षाच्या रणनीतीची जबाबदारीही त्यांचा मुलगा अमित यांच्यावर सोपविल्याचे कळते.
Woman Goes Into Labour Onboard ST Bus: मुंबई-गोवा महामार्गावरील राज्य परिवहन बसमध्ये महिलेला प्रसूती वेदना; चालकाने महिलेला सुरक्षितपणे पोहोचवले प्राथमिक आरोग्य केंद्रात
टीम लेटेस्टलीरुद्रोली गावातील रहिवासी असलेल्या सुशीला रवी पवार या दुपारी वडखळ येथून पनवेल-महाड बसमध्ये चढल्या. प्रवासादरम्यान त्यांना प्रसूती वेदना जाणवू लागल्या.
Washim News: 11 वर्षे कार्यरत असलेल्या भारतीय सैन्यदलातील जवानाला वीरमरण, शिरपूर येथे शोककला
Pooja Chavanवाशिम जिल्ह्यातील भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानाला वीरमरण आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. उद्या मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Car on Fire in Mumbai Videos: कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज परिसरात कारला आग, आगीत कार जळून खाक; व्हिडिओ व्हायरल
टीम लेटेस्टलीठाकूर व्हिलेज परिसरात आकुर्ली पुलावर एका कारला भीषण आग लागली. या घटनेत कार जळून खाक झाली आहे.
Mumbai: CNG कारची रस्ता दुभाजकाला धडक; आग लागल्याने दोन भावांचा मृत्यू, तीन जखमी
Bhakti Aghavअग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताचं आगीवर नियंत्रण मिळवलं. या अपघातात जखमी झालेल्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातग्रस्त कारही सीएनजी कार होती. कार रस्त्याच्या दुभाजकावर धडकल्याने तिला आग लागली.
Gautami Patil Fall on Stage: अरेरे..! गौतमी पाटील नाचता नाचता अडखळली अन स्टेजवरच पडली (Watch Video)
टीम लेटेस्टलीबेभान होऊन डान्स करत असताना गौतमी अडखळली आणि स्टेजवरच पडली. आता गौतमी पाटील स्टेजवर पडली म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपण येथे पाहू शकता.
Woman Harassed In INDIGO Flight: इंडीगो फ्लाईटमध्ये महिलेचा लैंगिक छळ, मुंबई-गुवाहाटी विमान प्रवासादरम्यान विनयभंगाच्या घटनेची पुनरावृत्ती
Bhakti Aghavइंडिगोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 सप्टेंबर रोजी फ्लाइट क्रमांक 6E 5319 मध्ये घडली. पीडितेने कथित लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर गुवाहाटी येथे विमान उतरल्यानंतर आरोपीला आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Jayakwadi Water Level: जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ; मराठवाड्याला दिलासा
टीम लेटेस्टलीमराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत जायकवाडीतील जलसाठा 34.28 टक्क्यांवर पोहचला आहे.
Harbour Line Night Block: पनवेल स्थानकावर रात्रीचा ब्लॉक, लोकल ट्रेनही आजपासून 22 दिवस बंद
Pooja Chavanपनवेल स्थानकावर गाड्या रद्द होणार असल्याने मुंबईतील हार्बर मार्गावरील प्रवाशांना 22 दिवस समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.