Mumbai AQI: हवेची गुणवत्ता खालावली, मुंबईतील मरीन ड्राईव्ह, सीएसटी परिसरात धुक्याचा थर, (Watch Video)
मुंबई शहरातील हवेची पातळी अद्यापही खालावलेलीच आहे. मुंबई महापालिकेकडून वायूप्रदूषण आणि हवेची खालावलेली गुणवत्ता यातून मार्ग काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, असे असले तरी अद्यापही या प्रयत्नांना फारसा वेग आला नाही.
मुंबई शहरातील हवेची पातळी अद्यापही खालावलेलीच आहे. मुंबई महापालिकेकडून वायूप्रदूषण आणि हवेची खालावलेली गुणवत्ता यातून मार्ग काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, असे असले तरी अद्यापही या प्रयत्नांना फारसा वेग आला नाही. परिणामी हवेची गुणवत्ता घसरण्याचा प्रकार कायम आहे. आज (5 नोव्हेंबर) सकाळीही मुंबईतील सीएसटी आणि मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळी 6.58 च्या सुमारास हवेमध्ये दाट धुक्याचा थर पाहायला मिळाला. आपणही याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement