Happy Birthday Virat Kohli: टीम इंडियाचा सदाबहार खेळाडू विराट कोहली याच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ
टीम इंडियाचा दमदार खेळाडून विराट कोहलीसाठी रविवारचा दिवस खास आहे. विराट कोहली आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. विशेष म्हणजे तो कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत अपेक्षीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानात उतरेल. भारताचा माजी कर्णधार त्याचे 49 वे वनडे शतक झळकावून वाढदिवसाला खास बनवेल, अशी आशा आहे.
एक्स पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Pitch Report: बंगळुरूमध्ये आरसीबीचे फलंदाज की केकेआरचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
Advertisement
Advertisement
Advertisement