महाराष्ट्र

Gram Panchayat: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप अव्वल, जाणून घ्या, अधिक माहिती

टीम लेटेस्टली

राज्यात पार पडलेल्या 2950 ग्रामपंचायत निवडणूक निकालांचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maharashtra Govt On AQI: सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम किंवा इतर कारणांसाठी घराबाहेर पडू नका; मुंबईसह 17 मोठ्या शहरांमधील खराब हवेच्या पार्श्वभूमीवर सरकारचं आवाहन

टीम लेटेस्टली

नागरिकांनी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत चालणे, धावणे, धावणे, बाहेर शारीरिक व्यायाम करणे, खिडक्या उघडणे यासारख्या क्रिया हवेची गुणवत्ता पाहून तसेच सावधरितीने कराव्यात असं आवाहन सरकारने केलं आहे.

Katewadi Gram Panchayat Election Results: काटेवाडी मध्ये अजित पवारांनी जिंकल्या 16 पैकी 14 जागा; 2 ठिकाणी पहिल्यांदाच भाजपा विजयी

टीम लेटेस्टली

काटेवाडी हे अजित पवारांचं गाव असल्याने येथील निकाल महत्त्वाचे होते. राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार भाजपा सोबत सत्तेमध्ये बसले असले तरीही ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ते भाजपासमोर उभे ठाकले होते.

Onion Price: केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी केंद्र सरकारवर संतापले

टीम लेटेस्टली

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे शेतकरी सुखावला होता, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Mumbai Air Pollution: मुंबई शहरातील एक्यूआय 295 वर, श्‍वसनाच्‍या आजारांत वाढ

टीम लेटेस्टली

मुंबई शहरातील हवेची स्थिती ही दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Western Railway Mumbai New Rail Track: पश्चिम रेल्वेने सुरू केला नवा रेल्वे ट्रॅक; खार आणि गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या मार्गावर चाचणी यशस्वी

Bhakti Aghav

शहराच्या गजबजलेल्या रेल्वे नेटवर्कला आता त्याच्या उपनगरीय नेटवर्कच्या मध्यभागी सुमारे 8.8 किमीचा अतिरिक्त ट्रॅक मिळाला आहे.

Gram Panchayat Election Result 2023: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप ची सरशी; बारामती तालुक्यात सर्व ग्रामपंचायती अजित पवारांकडे

टीम लेटेस्टली

ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भाजपा विरूद्ध अजित पवार गट असा चुरशीचा लढा सुरू आहे. सत्तेत भाजपा आणि अजित पवार एक असले तरीही काही ठिकाणी भाजपा विरूद्ध अजित पवार असा सामना बघायला मिळत आहे.

Buldhana Accident: कंझारा फाट्याजवळ दुचाकींच्या धडकेत भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Pooja Chavan

बुलढाण्यात एका भरधाव कारने धडक दिल्याने तीन महिलांचा अपघातात मृत्यू झाला ही घटना ताजी असताना बुलढाण्यातीली कंझारा फाट्याजवळ दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला

Advertisement

Pune Crime News: टोळक्याकडून तरुणीची निर्घृण हत्या, पुणे शहरात मोठी खळबळ

Pooja Chavan

रात्रीच्या वेळीस एका टोळक्यांनी येऊन तरुणाला तु इथे का थांबलास ? असा प्रश्ना विचारत, तरुणाला बेदम मारहाण केली आहे.त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आहे.

Mumbai Air Pollution: दिल्लीच नव्हे तर मुंबईतही विषारी हवा; खराब AQI मुळे शहरात धुक्याची चादर

Bhakti Aghav

वरळी, वांद्रे आणि चेंबूर सारख्या काही ठिकाणी AQI 200-250 च्या दरम्यान असला तरी अनेक भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे.

Accident On Western Express Highway: पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, अनेकजण जखमी

Bhakti Aghav

या अपघातात मोटारसायकलस्वार रस्त्यावर खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जवळच्या लोकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला, त्यांनी त्वरीत घटनास्थळी येऊन मोटारसायकलस्वाराला कांदिवली पूर्व येथील शताब्दी रुग्णालयात नेले.

Sharad Pawar बॉम्बे हॉस्पिटल मध्ये हार्ट अटॅक नंतर उपचारांसाठी दाखल Eknath Khadse यांच्या भेटीला (Watch Video)

टीम लेटेस्टली

माईल्ड हार्ट अटॅक नंतर जळगाव मध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर एकनाथ खडसेंना एअरलिफ्ट करून मुंबईत रूग्णालयामध्ये दाखल केले आहे.

Advertisement

Ulhasnagar Crime: उल्हासनगर येथे सरईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या, चार जणांना अटक

Pooja Chavan

उल्हासनगरमध्ये एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Gram Panchayat Election Result 2023: राज्यात आज 2359 ग्राम पंचायत निवडणूकींचा निकाल

टीम लेटेस्टली

आज मतदान मोजणी केंद्रांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Mumbai Air Pollution: मुंबईचा एक्यूआय 295 वर, श्‍वसनाच्‍या आजारांत 50 टक्‍क्‍यांनी वाढ

Amol More

मान्सून संपल्यानंतर शहरातील हवेचा दर्जा ‘चांगल्या’वरून ‘मध्यम’ श्रेणीपर्यंत पोहोचला आहे. काही भागात हवेची गुणवत्ता ‘खराब’वरून ‘अत्यंत खराब’ श्रेणीत गेली आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे.

Navi Mumbai Crime News: मॅट्रिमोनियल साइटवर भेटलेल्या पुरुषाचा नवी मुंबईतील महिलेवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

आरोपींनी कथितरित्या महिलेचे फोटो काढले आणि आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केला. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Onion Price: कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी केंद्र सरकारवर संतापले.

टीम लेटेस्टली

मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या 5 राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तेथील मतदारांना खुश करण्यासाठी तिथं 25 रुपये प्रतिकिलो दराने आपल्या बफर स्टॉकमधील कांदा विक्री सुरू केली आहे.

Eknath Khadse Heart Attack: एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका; एअर अँब्युलन्स उपलब्ध करुन देण्यासाठी CM एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनाला सूचना

अण्णासाहेब चवरे

Heart Attack To Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आहे. दरम्यान, खडसे यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसे यांना पुढील उपचारासाठी एअर अँब्युलन्स (Air Ambulance) उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Ahmednagar Grampanchayat Election 2023: अहमदनगरमध्ये मतदान कक्षाबाहेर हृदयविकाराने झटक्याने मतदाराचा मृत्यू

टीम लेटेस्टली

अहमदनगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होतं. या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यां बरोबरच विधानसभा आणि लोकसभेला इच्छुक असलेल्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Western Railway Introduces More AC Locals: पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात सुरू केल्या 17 नवीन AC लोकल

Bhakti Aghav

प्रवाशांच्या फायद्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आणखी 17 एसी सेवा वाढवण्यात येत आहेत. सेवांच्या एकूण संख्येत कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच 96 एसी लोकल ट्रेन सेवांसह 1,394 सेवांची संख्या आहे, असं पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितलं आहे.

Advertisement
Advertisement