CM Eknath Shinde यांनी मराठा बटालियन सोबत जम्मू कश्मीर च्या कुपवाडा मध्ये साजरी केली दिवाळी!
मराठा बटालियनच्या जवानांसोबत आज एकनाथ शिंदेंनी दिवाळी साजरी केली आहे.
CM Eknath Shinde आज कुपवाडा मध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी पोहचले होते त्यानंतर त्यांनी मराठा बटालियन सोबत दिवाळी फराळाचा आनंंद देखील देखिल घेतला. यावेळी त्यांच्यासोबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंतीवार देखील होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचं मनोबल देखील वाढवलं आहे. जम्मू-काश्मीर च्या कुपवाडा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं CM Eknath Shinde यांच्या हस्ते अनावरण
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)