जम्मू-काश्मीर च्या कुपवाडा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं CM Eknath Shinde यांच्या हस्ते अनावरण

काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला आहे.

Shivaji Maharaj | Twitter

जम्मू-काश्मीर च्या कुपवाडा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं CM Eknath Shinde यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. यासाठी आज मुख्यमंत्री जम्मू कश्मीर मध्ये दाखल आहेत. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित होते.  भारत-पाक सीमेवर उभा राहिलेला हा छत्रपती शिवरायांचा पहिलाच अश्वारूढ पुतळा  आहे.  "आम्ही पुणेकर" या सामाजिक संस्था आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने हा पुतळा स्थापित झाला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या लढाया आणि प्रसंग. 

पहा  पुतळ्याच्या अनावरणाचा क्षण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement