Mumbai News: धक्कदायक, मुंबईत सुरु होता लाइव्ह सेक्स शो, सापळा रचून पोलिसांनी रॅकेटचा केला पर्दाफाश, 5 जण अटकेत
पिहू नावाच्या मोबाईल अॅपवरून पैसे आकारून लाइव्ह सेक्स शोचं प्रसारण सुरु होते.
Mumbai News: मुंबईत लाइव्ह सेक्स शोचं प्रसारण चालू धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पिहू नावाच्या मोबाईल अॅपवरून पैसे आकारून लाइव्ह सेक्स शोचं प्रसारण सुरु होते. या घटने अंतर्गत मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणा अंतर्गत पोलिसांनी दोन महिलेसह तिघांना अटक केली आहे. या घटनेतील इतर गुन्हेगारांचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांन देण्यात आली आहे. तिघे जण पिहू अॅपमध्ये अश्लील व्हिडिओ अपलोड करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
अंधेरी येथील वर्सोवा पोलिसांनी या घटनेची कारवाई केली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी 3 अभिनेत्रींंना अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना महिलासोंबत ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल बुक करण्याची सुविधा या अॅपच्या माध्यमातून देण्यात आली होती. तिघे पॉर्न व्हिडिओ बनवून मोबाइल अॅपवर अपलोड करायचे. एका स्थानिकांच्या मदतीने ही माहिती पोलिसांपर्यत पोहचली
पोलिसांनी सापाळ रचून पोलिसांनी रविवारी एका बंगल्यात छापा टाकला. दोन आठवड्यांपूर्वी अंधेरी पश्चिम येथे हे शुटींग चालू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्तक राहून हा सापळा रचला. अंधेरी कडील चार बंगसा भागातील एका बंगल्यात पोलिसांनी दिवसा छापा टाकलाय त्यावेळी उपस्थित तिघांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले पॉर्न फिल्ममध्ये काम करणाऱ्या अभिनेत्र्या होत्या. या घटनेअंतर्गत सहभागी असलेल्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे.