महाराष्ट्र
NCP MLA Daughter Crying: World Cup Final मधील पराभवानंतर प्राजक्त तनपुरेंच्या लेकीच्याही अश्रूंचा फूटला बांध (Watch Video)
टीम लेटेस्टलीप्राजक्त यांनी भारतीय टीम पूर्ण स्पर्धेत खूप चांगली खेळली. पण आजचा दिवस आपला नव्हता. असं म्हणत टीम इंडियाच्या स्पिरीटचं आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या विजेतेपदाबाबत अभिनंदन केले आहे.
Pune Crime News: इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करून तरुणाचा खून, गणेश पेठेतील थरारक घटना
Pooja Chavanपुणे (Pune) शहरात गेल्या काही महिन्यापासून कोयता गॅंगच्या (Koyta Gang) दहशतीत वाढ होत असल्याने नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
Chhota Shakeel चा म्होरक्या Riyaz Bhati विरुद्ध गुन्हा दाखल, साक्षीदाराला दिली जीवे मारण्याची धमकी
टीम लेटेस्टलीसूत्रांच्या माहितीनुसार, रियाज भाटी सध्या जेल मध्ये आहे आणि त्याने जेल मधून साक्षीदाराला धमकवण्यासाठी सूत्रं हलवली.
Mumbai Crime News: बंद बॅगेत सापडला तरुणीचा मृतदेह, गळा आवळून खून केल्याचा संशय, कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pooja Chavanमुंबईतील कुर्ला (Kurla) येथे रविवारी सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Hingoli Earthquake: हिंगोली मध्ये पहाटे जाणवले भूकंपाचे धक्के
टीम लेटेस्टलीहिंगोली मध्ये पहाटे 3.5 रिश्टल स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Chandrapur Shocker: काकांच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू
Pooja Chavanवर्धा नदीत बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
First Unity Mall In Maharashtra: नवी मुंबई येथे उभा राहत आहे महाराष्ट्रातील पहिला युनिटी मॉल; स्थानिक व्यवसायांना मिळणार चालना, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीशहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) नवी मुंबईतील उलवे नोडमधील सेक्टर-12 येथे उभारल्या जाणाऱ्या युनिटी मॉलच्या बांधकामासाठी, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार-आर्किटेक्ट नियुक्त करण्यासाठी निविदा काढली आहे.
Mumbai Water Tax Hike: मुंबईमधील पाणी कर वाढीच्या निर्णयाला काँग्रेस आणि सपाचा विरोध; BMC ला लिहिले पत्र, दिला आंदोलन करण्याचा इशारा
टीम लेटेस्टलीविरोधी पक्षांनी बीएमसी प्रशासक इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहून पाणी करत वाढ करण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा याबबत ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.
Prithviraj Chavan On Reservation: आरक्षणाचा प्रश्न रस्त्यावर सोडविण्याचा प्रयत्न दुर्दैवी- पृथ्वीराज चव्हाण
अण्णासाहेब चवरेआरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने सोडवायला पाहिजे. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजास कशाच्या आधारावर आरक्षणाचे आश्वासन दिले होते? याचे स्पष्टीकरण द्यायला हवे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले आहे.
Jalgaon Bus Fire: रावेरजवळ भरधाव खासगी बसला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, प्रवाशांचा सामान खाक
Pooja Chavanपुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mumbai Water Cut: उद्यापासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
टीम लेटेस्टलीतातडीच्या दुरुस्ती कामामुळे 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत मुंबई महानगरात तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.
Badlapur Crime: तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला, रुगणालयात उपचार सुरु, बदलापूरात मोठी खळबळ
Pooja Chavanबदलापूर येथे एका तरुणावार जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
BARC Gang Rape: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या क्वार्टरमध्ये विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार
अण्णासाहेब चवरेभाभा अणुसंशोधन केंद्राच्या (BARC) क्वॉर्टरमधील फ्लॅटमध्ये एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (BARC Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. सदर घटना मंबईतील चेंबूर परिसरात घडली.
Nagpur Farmer Suicide: नागपूर येथील शेतकऱ्याचा गळफास, कर्जाच्या ओझ्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय
अण्णासाहेब चवरेनागपूर (Nagpur) येथील तरुण शेतकऱ्याने गळफास (Nagpur Farmer Suicide) घेतल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक म्हणजे हा शेतकरी केवळ 28 वर्षांच आहे.
Obscene Comment Against CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी; 56 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीशिवसेना (UBT) कार्यकर्त्याच्या नावाने नोंदणीकृत फेसबुक अकाउंटवर अश्लील टिप्पणी पोस्ट करण्यात आली. महिलांच्या शिष्टाचाराचा अपमान करण्यासाठी पोस्टचा हेतू होता.
Mumbai Accident: परळमध्ये भरधाव बाईकने टॅक्सीला धडक दिल्याने भीषण अपघात, 24 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू, 1 जण जखमी
Pooja Chavanटॅक्सीला दुचाकीची धडक लागल्याने एका बाईक चालवणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण पुलावरून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Shocker: चेंबूरमधील बीएआरसी क्वार्टरमध्ये 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; दोघांना अटक
Bhakti Aghavचेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15-16 नोव्हेंबरच्या रात्री 10 ते 12.30 च्या दरम्यान घडली. पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे आई आणि बहिणीसोबत राहणारी पीडित मुलगी BARC मध्ये काम करणाऱ्या तिच्या वडिलांकडे जात होती.
Namdev Jadhav Ink Attack: पुण्यात प्रसिद्ध वक्ते नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना
टीम लेटेस्टलीनामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला प्रसिद्ध केला होता. तसेच पवारांवर गंभीर आरोप केले होते.
Mobile Game Addiction: मोबाईल आणि ऑनलाईन गेम खेळण्यास रोखले, नैराश्येतून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या
अण्णासाहेब चवरेमुंबईतील मालाड मालवणी येथे एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या वडीलांनी त्याला रात्री उशिरापर्यंत मोबाइल गेमिंगला (Mobile Addiction) विरोध केल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
Yashwantrao Chavan State Level Award: ज्येष्ठ साहित्यिक Dr Yashwant Manohar यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
टीम लेटेस्टलीयशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जाणारा हा सन्माननीय पुरस्कार चव्हाण केंद्राचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीला प्रदान करण्यात येणार आहे. चव्हाण केंद्रातर्फे प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरुप दोन लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.