Covid Body Bag Scam Case: माजी मुंबई महापौर Kishori Pednekar आज पुन्हा ED office मध्ये दाखल ( Watch Video)
ईडीने केलेल्या दाव्यानुसार कंपनी बॉडी बॅग दुसऱ्या कंपनीला दोन हजार रुपयांना देत होती. तिच कंपनी मुंबई महापालिकेला तीच बॉडी बॅग तब्बल 6,800 रुपयांना देत होती.
माजी मुंबई महापौर Kishori Pednekar आज पुन्हा ED office मध्ये दाखल झाल्या आहेत. किशोरी पेडणेकरांवर कोविड च्या काळात वाढीव दराने बॉडी बॅग खरेदी केल्याच्या प्रकरणात त्या ईडीच्या रडार वर आहेत. ईडीने केलेल्या दाव्यानुसार कंपनी बॉडी बॅग दुसऱ्या कंपनीला दोन हजार रुपयांना देत होती. तिच कंपनी मुंबई महापालिकेला तीच बॉडी बॅग तब्बल 6,800 रुपयांना देत होती. या कंपनीसोबत देण्यात आलेलं टेंडर तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सहीने देण्यात आलं होतं.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement