Motor Flying in Jejuri: खासदार सुप्रिया सुळे यांनी मोटर फ्लाईंग सफरीतून घेतलं जेजुरी गडाचं दर्शन
जेजुरी येथील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी जेजुरी येथे मोटर फ्लाईंग उपक्रम सुरू करण्यात आलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी फ्लाईंग रायनो पॅरामोटरिंग अॅकॅडमीच्या माध्यमातून मोटर फ्लाईंग सफरीचा आनंद घेत जेजुरी गडाचं दर्शन घेतलं आहे. सुमारे 800 ते 1000 फूट उंचीवरुन जयाद्रीच्या जेजुरी गडाला त्यांनी पाहिलं. या अनुभवाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडीयात शेअर केला आहे. जेजुरी येथील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी जेजुरी येथे मोटर फ्लाईंग उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
पहा सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Drone Crash Powai: मुंबईतील पवई येथे ड्रोन क्रॅश; परिसरात घबराट, 23 वर्षीय सिनेमॅटोग्राफरवर गुन्हा दाखल
Maharashtra Cabinet Decisions: न्यायालय, पशुवैद्यकीय महाविद्यालये, नागरी विकास आणि राज्य डेटा धोरणावर महत्त्वपूर्ण निर्णय; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काय घडलं?
Amreli Plane Crash: गुजरातच्या अमरेलीत प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement