Restaurant On Wheels In Pune: खवय्यांना मिळणार 24 तास स्वादिष्ट मेजवानी, पुणे रेल्वे स्थानकावर दुसरं ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरु
पुणे रेल्वे स्थानकावर 'रेस्टॉंरट ऑन व्हील्स' बांधण्यात आले आहे, ताडीवाला रोड परिसरात पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाजवळ सुरु करण्यात आले आहे
Restaurant On Wheels In Pune: पुणे रेल्वे स्थानकावर 'रेस्टॉंरट ऑन व्हील्स' बांधण्यात आले आहे, ताडीवाला रोड परिसरात पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाजवळ सुरु करण्यात आले आहे. पुणे विभागातील दुसरा रेस्टॉंरट आहे. नीरज अग्रवाल यांच्या हस्ते या रेस्टॉंरटचे उद्घाटन करण्यात आले आहे. रेस्टॉरंट ऑन व्हील्स (ROW) चे व्यवस्थापन आणि संचालन OAM Industries India Pvt. लिमिटेड ( हल्दीराम ) यांचेकडून केले जात आहे. सर्वात उत्तम खवय्यांसाठी म्हणजे हे रेस्टॉंरट २४ तास सेवा देणार आहे. मेजवानीमध्ये राज कचोरी, छोला भटुरा, पावभाजी, व्हेज थाली, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय थाळी, पॅक स्वीट्स आणि नमकीन, चटपटा स्नॅक्स पासून अनेक स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement