Mumbai Air Quality: मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडलेलीच, पाहा वांद्रे परिसरातील दृश्य

मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वृत्तसंस्था एएनआयने वांद्रे परिसरातील हवेची स्थिती आपल्या एक्स हँडलवर शेअर केली आहे. ही दृश्ये पाहून लक्षात ते की, मुंबईतील स्थिती किती बीकट झाली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वृत्तसंस्था एएनआयने वांद्रे परिसरातील हवेची स्थिती आपल्या एक्स हँडलवर शेअर केली आहे. ही दृश्ये पाहून लक्षात ते की, मुंबईतील स्थिती किती बीकट झाली आहे. पाठिमागील काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत आहे. नाही म्हणायला दिवाळीपूर्वी आलेल्या हलक्या पावसाने ही गुणवत्ता काहीशी सुधारली होती. मात्र, दिवाळीतील फटाक्यांनी घात केला. लोकांनी इतके फटाके फोडले की, वातावरणात पुन्हा एकदा काळोखी साचून राहिली. हवेची गुणवत्ता बिघडली.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement